Sunday, June 18, 2017

Pandit Deendayal Upadhyay - Marathi Biography



दीनदयाळ उपाध्याय कोण आहेत?

दीनदयाळ उपाध्याय म्हणजे राजकारणातील मूर्तिमंत शुचिता व ऋजुता, आपल्याला पक्षाचे आर्थिक धोरण तयार करावयाचे आहे यासाठी अर्थशास्त्रावरील 500 पुस्तके वाचणारे अभ्यासू, आकस्मक हत्येनंतर केवळ धोतर, कुडता व काही पुस्तके येवढीच ज्यांची संपत्ती असते, देशकार्यालाच पूर्ण वेळ द्यावयाचा म्हणून लग्न न करणा-या महामानव.



आज साजरी होणार पं.दीनदयाळ उपाध्याय जयंती
https://www.tarunbharat.com/news/285067

‘दीनदया‍‍ळ उपाध्याय कोण होते?’
Maharashtra Times Jun 15, 2017
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/who-were-the-dindayal-upadhyay/articleshow/59167155.cms

No comments:

Post a Comment